About Veda Education:
Maharshi Gautam Godavari Ved Vidya Pratishthan

Shri Ved Murti Ravindraji Paithane is the founder of Ved PathShala (www.vedaeducation.in) which is run under the guidance of “Maharshi Gautam Godavari Ved Vidya Prathishthan”, Nasik.

Ravindraji Paithane Guruji was originally from Village Borsar, Tal -Vaijapur Dist: Aurangabad. To earn more knowledge in Veda’s, He had taken admission in Kailas Math at Nashik. And under the guidance of Vedic Samrat Salakshan Ghanapathi Late Shri Shrikrushna Bhatt Kashinath Godshe; Varanasi he had started his further Veda education learning. Shri Godse Guruji himself was a cultured and knowledgeable personality from Varanasi.

Pandit Ravindraji Paithane was influenced by the thought and deeds of Godase Guruji, from whom he had acquired lot of knowledge.
To keep alive and protect Veda Education through Guru Shishya Parampara he had started the Niwasi Pathshala in 2005 at Panchavati, Nasik

श्री वेद मुर्ती रविंद्रजी पैठणे हे “महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान”, नाशिक संचालित वेद पाठशाळाचे प्रधान अध्यापक व संस्थापक आहेत.

रवींद्रजी पैठणे गुरुजी मूळतः बोरसर गांव, तालुका-वैजापूर जि: औरंगाबाद येथील निवासी असून वेदांचे अधिक ज्ञान व पुढील संथा मिळवण्यासाठी त्यांनी नाशिक येथील कैलास मठात प्रवेश घेतला आणि वैदिक सम्राट सलक्षण घनापाठी श्री श्रीकृष्णा भट्ट काशीनाथ गोडेसे-वाराणसीने यांचे कडे त्यांचे पुढील वेद शिक्षण सुरू केले.

श्री गोडसे गुरुजी स्वतः वाराणसीतील सुसंस्कृत आणि ज्ञानी व्यक्तिमत्त्व होते.पंडित रवींद्रजी पैठणे गोडसे गुरूजींच्या विचार आणि संस्कारांनी प्रभावित होऊन गुरु – शिष्य परम्परे द्वारे वेदांचे जतन करण्यासाठी त्यांनी 2005 मध्ये पंचवटी, नाशिक येथे निवासी पाठशाला सुरू केली.